बॉलिवूड

⚡कोण आहेत Rupali Barua? ज्यांनी नुकताच केलाय 60 वर्षीय अभिनेता Ashish Vidyarthi यांच्या सोबत विवाह

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर आशिष विद्यार्थी यांच्यापेक्षा रुपाली बरुआ (Who is Rupali Barua) यांचीच अधिक चर्चा आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे, रुपाली बरुआ आहेत तरी कोण? (Who is Ashish Vidyarthi New Wife) ज्यांनी केलंय आशिष विद्यार्थी यांच्याशी विवाह. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल आणि रुपाली बरुआ यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर वाचन जरुर सुरु ठेवा.

...

Read Full Story