बॉलिवूड

⚡विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ चित्रपटातील जबरदस्त लूक, पाहा पोस्टर

By टीम लेटेस्टली

निर्मात्यांनी लायगरमधील विजय देवराकोंडाचे नवीन पोस्टर रिलीज केले ज्यामध्ये तो पूर्णपणे नग्न दिसत आहे. त्याच्या एका हातात पुष्पगुच्छ आहे. विजय देवरकोंडाचे हे सुपर बोल्ड पोस्टर रिलीज होताच चर्चेत आले आहे.

...

Read Full Story