By Dipali Nevarekar
पहिल्याच दिवशी 31 करोड ची कमाई केलेल्या 'छावा' सिनेमावरील प्रेमाने विक्की भारावला आहे. त्यांने प्रेक्षकांंचे आभार मानले आहेत. खास पोस्ट लिहित त्याने 'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' असं म्हटलं आहे.
...