के.डी.चंद्रन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. कोई मिल मिला, चायना गेट, कॉल, हम हैं राही प्यार के, तेरे मेरे सपने, जुनून, हर दिल जो प्यार करेगा, शरारत, मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हू आदी चित्रपटांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
...