By Bhakti Aghav
'जाट' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सनी देओल नेहमीप्रमाणे दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटातील खलनायकाचे नाव रणतुंगा आहे, ज्याची भूमिका लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा साकारत आहे.
...