ट्विटरने जारी केलेल्या या वर्षातील टॉप ट्विटच्या यादीमध्ये, क्रीडा, राजकारण, मनोरंजन आणि व्यवसाय इत्यादींशी संबंधित टॉप ट्विटची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये साऊथचा सुपरस्टार विजय (South Superstar Vijay) याने केलेले ट्विट मनोरंजनाशी संबंधित सर्वेमध्ये बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींना मागे टाकत टॉप ट्विटसाठी निवडले गेले आहे.
...