कबीर बेदी म्हणतात, ‘मला चित्रपटाची कथा, कथानक आणि स्टारकास्ट खूप आवडली. यात अनेक चांगले कलाकार आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेतील.’ शूटिंग लोकेशनबद्दल बोलायचे झाले तर 'द जंगीपूर ट्रायल'चे शूटिंग अशा ठिकाणी झाले आहे जिथे आजपर्यंत एकाही हिंदी चित्रपटाचे शूटिंग झाले नाही
...