entertainment

⚡'नाटू-नाटू' गाण्यावर केवळ माणसेच नव्हे, तर वाहनेही धरत आहेत ताल; Watch Viral Video

By Bhakti Aghav

नुकतेच याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे शीर्षक मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत हे गाणे देश-विदेशात खूप चर्चेत आहे. या गाण्यावर लोक नाचत आहेत, आता वाहनेही यावर डान्स करण्यात मागे नाहीत. होय, कदाचित तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे.

...

Read Full Story