⚡तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
By Bhakti Aghav
मीडिया रिपोर्ट्समध्ये मालमत्तेच्या कागदपत्रांचा हवाला देऊन असे म्हटले आहे की तापसीने खरेदी केलेल्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1390 चौरस फूट आहे, तर बिल्ट-अप एरिया 1669 चौरस फूट आहे. यासोबत अभिनेत्रीला दोन कारसाठी पार्किंगची जागाही मिळाली आहे.