सुशांत सिंग राजपूत मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनेलपर्यंत, सुशांत प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. त्याच्या कुटुंबाने सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीवर आरोप केले. यानंतर, बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. आता सीबीआयने याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
...