लवकर या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना ओटीटीवरती देखील अनुभव घेता येणार आहे. नुकतीच स्त्री-2 च्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. स्त्री 2' मध्ये श्रद्धा कपूरसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहेत.
...