⚡दाक्षिणात्य अभिनेता विजय बाबूला अटक; कामाच्या बदल्यात अभिनेत्रीवर लैंगिक छळाचा आरोप
By Bhakti Aghav
विजय बाबूवर या वर्षाच्या सुरुवातीला महिलेने आरोप केले होते. पीडितेने सांगितले की, कोची येथील एका फ्लॅटमध्ये अभिनेत्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने विजय बाबूने तिचे लैंगिक शोषण केले.