बॉलिवूड

⚡Special Olympics World Winter Games 2022 साठी सोनू सूद करणार भारताचे प्रतिनिधित्व

By टीम लेटेस्टली

सोनू सूद ने आपल्या वाढदिवसा दिवशी भारताच्या स्पेशल ऑलिम्पिक मुव्हमेंटमध्ये ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून सहभाग घेतला आहे. पुढच्या वर्षी रशियामध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी सोनू सूद त्यांच्यासोबत जाणार आहे.

...

Read Full Story