सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे ओढावलेले निर्बंध, लॉकडाऊन यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. यातच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत. यावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने आपली भूमिका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे.
...