बॉलिवूड

⚡Drishyam 2 ची शुटिंग सुरू होणार नाही; निर्मात्याने उच्च न्यायालयात दिलं 'हे' आश्वासन

By Bhakti Aghav

व्हायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने गेल्या आठवड्यात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे पॅनोरामा स्टुडिओ इंटरनॅशनलला हिंदीमध्ये दृश्यम 2 बनवण्यापासून रोखण्याची विनंती केली होती.

...

Read Full Story