⚡सुहाना खानने अलिबाग इथं कोट्यवधींची शेतजमीन खरेदी केली
By Amol More
अलिबागइथं सुहानाच्या वडिलांचं म्हणजेच शाहरुखचं अलिशान फार्महाऊस आहे. अनेकदा तो इथं पार्टी करण्यासाठी जात असतो. आता सुहानानंही अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. ती देखील फार्महाऊस बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.