entertainment

⚡शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची बीएमसी आणि वन अधिकाऱ्यांकडून पाहणी

By Bhakti Aghav

बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) शाहरुख खानच्या घरातील दुरुस्तीचे काम नियमांकडे दुर्लक्ष करून केले जात असल्याची तक्रार मिळाली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर, बीएमसीने शाहरुख खानच्या घर 'मन्नत'ला भेट दिली.

...

Read Full Story