entertainment

⚡'मन्नत'मधून बाहेर पडत आहेत शाहरुख खान आणि कुटुंबीय; राहणार दरमहा 24 लाख भाडे असलेल्या अपार्टमेंटमध्ये- Reports

By Prashant Joshi

'मन्नत' हे मुंबईतील एक प्रसिद्ध स्थळ म्हणूनही ओळखले जाते, जेथे दररोज अनेक पर्यटक आणि चाहत्यांची गर्दी असते. शाहरुख खानने 2001 साली या बंगल्याची खरेदी केल्यानंतर त्याचे नाव 'मन्नत' ठेवले, कारण हे घर त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते.

...

Read Full Story