entertainment

⚡अजय देवगणचा 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'ला मोठा झटका; सौदी अरेबियामध्ये 'या' कारणांसाठी घातली बंदी

By Prashant Joshi

कार्तिकशिवाय 'भूल भुलैया 3'मध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्याही भूमिका आहेत. आता या बंदीच्या निर्णयावर निर्माते काय कारवाई करतात हे पाहायचे आहे. सध्या या बंदीमुळे दोन्ही चित्रपटांना मोठा फटका बसला आहे.

...

Read Full Story