⚡Sant Tukaram Biopic 2025; 'संत तुकाराम' 18 जुलै 2025 रोजी जागतिक स्तरावर होणार प्रदर्शित
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
संत तुकाराम यांच्यावर आधारित आदित्य ओम यांचा भव्य सिनेमा 'संत तुकाराम' 18 जुलै 2025 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.