⚡गायिका रुक्साना बानो हिचा वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू; कुटुंबीयांना विषबाधेचा संशय
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
संबलपुरी गायिका रुक्साना बानो यांचे स्क्रब टायफसवर उपचार सुरू असताना भुवनेश्वरच्या एम्समध्ये निधन झाले. तिच्या कुटुंबीयांना प्रतिस्पर्धी कलाकाराने विषबाधा केल्याचा आरोप संशय आहे.