entertainment

⚡सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेत वाढ

By Jyoti Kadam

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडल्याची घटना घडली. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता सलमान खानच्या घराच्या बाल्कनीत आणि खिडक्यांत बुलेटप्रुफ काचा बसवण्यात आल्या आहेत.

...

Read Full Story