By Bhakti Aghav
ताज्या वृत्तानुसार, सलमान खानने 16 व्या सीझनसाठी तिप्पट फी वाढवली आहे. म्हणजेच 'बिग बॉस 16' साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये घेत आहे.