⚡Salman Khan चा Radhe:Your Most Wanted Bhai आज रिलीज होणार; जाणून घ्या कसा आणि कोठे पाहू शकता चित्रपट
By Bhakti Aghav
भारतात हा चित्रपट त्रिपुराच्या तीन थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार हा चित्रपट SSr Rupasi, बालका सिनेमा आणि SSR धर्मनगरमध्ये प्रदर्शित होणार आहे.