⚡Salim Khan खान यांना मिळालेल्या धमकीनंतर Lawrence Bishnoi पुन्हा चर्चेत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बॉलीवुड अभिनता सलमान खान (Salman Khan) याचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट संवाद लेखक सलीम खान (Salman Khan) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. 'लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याला पाटवू का' अशी कथीत विचारणा करत एका महिलेने त्यांना कथीतरित्या मुंबई येथे धमकी दिली.