entertainment

⚡सैफ अली खानवर घरात चाकूने हल्ला; जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्याच्या घराबाहेर दिसलेले 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' Daya Nayak

By Prashant Joshi

एवढ्या अतिसुरक्षेत असलेल्या व्यक्तीच्या घरात घुसून कोणी हल्ला कसा करू शकतो?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. दुसरीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) सैफच्या घराबाहेर दिसत होते.

...

Read Full Story