सॉरी म्हटल्यानंतरही रणवीर अलाहाबादियाचा त्रास कमी होत नाहीये. एनएचआरसी सदस्य प्रियांक कानुंगो यांनी यूट्यूबच्या सार्वजनिक धोरण प्रमुख मीरा चॅट यांना पत्र लिहून यूट्यूबने संबंधित सामग्री/व्हिडिओ काढून टाकण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
...