⚡रणवीर इलाहाबादिया सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका; लवकर सुनावणी करण्यास न्यायालयाने दिला नकार
By Bhakti Aghav
रणवीर इलाहाबादिया यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआरविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच त्याने या प्रकरणावर त्वरित सुनावणी करण्याची विनंती केली आहे.