⚡उद्योगपती राज कुंद्राने तब्बल तीन वर्षानंतर सोडले मौन; Pornography प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर केले भाष्य
By Prashant Joshi
राज कुंद्राने मुलाखतीमध्ये सांगितले, ‘शिल्पा शेट्टीने इथे स्वतःसाठी एवढे मोठे नाव कमावले आहे, तिने खूप मेहनत घेतली आहे. हे अन्यायकारक आहे की वाद माझ्याशी निगडीत आहे आणि तुम्ही माझ्या पत्नीचे नाव गुंतवत आहात.'