entertainment

⚡4 दिवसांत जगभरात 829 कोटी रुपयांची कमाई

By Amol More

पुष्पा 2 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने ज्या प्रकारे अवघ्या 4 दिवसांत 829 कोटींचा आकडा गाठला आहे, ते पाहता येत्या काही दिवसांत तो 1000 कोटींचा आकडाही गाठेल असे वाटते.

...

Read Full Story