⚡'पुष्पा 2' ने तिसऱ्या वीकेंडला 50 कोटींचा टप्पा केला पार
By Amol More
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती राहिला आहे. पुष्पा 2 केवळ हिंदी आवृत्तीतच नव्हे तर संपूर्ण भारतात आपली पकड राखत आहे.