. 'पुष्पा'च्या अधिकृत X खात्यावरून 5 जानेवारीला एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये चित्रपटाच्या कलेक्शनबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, 'ब्रँड पुष्पा चित्रपटाने हिंदीमध्ये 800 कोटी क्लबचा टप्पा पार केला आहे. पुष्पा 2 ने हिंदीमध्ये केवळ 31 दिवसांत 806 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.'
...