entertainment

⚡ प्रथमेश आणि क्षितिजा यांच्या विवाह सोहळ्याला रवी जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची हजेरी

By Amol More

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत होती. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. प्रथमेश आणि क्षितिजा यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

...

Read Full Story