बॉलिवूड अभिनेत्रई शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस राजच्या अडचणीत वाढ होत आहे. तर यावरुन शिल्पा शेट्टी आणि कुटुंबियांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीने या प्रकरणी आपलं मौन सोडलं आहे.
...