⚡अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पॉप सिंगर Rihanna ने घेतले 75 कोटी रुपये
By Bhakti Aghav
जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध पॉप गायिका रिहाना आणि अरिजित सिंग परफॉर्म करणार आहेत. याआधीही अंबानी कुटुंबाच्या लग्नात परदेशी कलाकारांनी परफॉर्म केले आहे.