2 मिनिटे 18 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे एकामागून एक अॅक्शन अवतार दाखवण्यात आले. कधी तो लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतो, तर कधी बंदुकीने हल्ला करतो. त्याने निर्दयपणे त्याच्या शत्रूंना धडा शिकवल्याचंही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये पूजा हेगडेची झलकही दाखवण्यात आली आहे.
...