अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत (Police Custody) राहणार आहे. या घटनेसंदर्भातील महत्त्वाचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असा युक्तिवाद पोलिसांनी केल्यानंतर मुंबईतील स्थानिक न्यायालयाने त्याच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
...