⚡IC 814: The Kandahar Hijack वेबसिरीजमध्ये पंकज कपूर आणि नसिरुद्दी शाह यांच्या अभिनयाची चर्चा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अनुभव सिन्हा यांची IC 814: The Kandahar Hijack ही वेब सिरीज Netflix वर नुकतीच आली. ज्यामध्ये ख्यातनाम अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि दिग्गज स्टार पंकज कपूर सोबत काम करत आहेत. मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.