⚡लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री सोडून गृहिणी झालेली नम्रता शिरोडकर बद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी
By shubhangi salve
अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar ) हीने चित्रपटाच्या दुनियेतून माघार घेतली आहे. नम्रता आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करीत आहे, तर मग जाणून घेऊया नम्रता शिरोडकर यांच्या जीवनाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी.