entertainment

⚡Junaid Shah Passes Away: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सारखा दिसणारा मॉडेल जुनैद शाह चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By Bhakti Aghav

Junaid Shah Passes Away: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सारखा दिसणारा मॉडेल जुनैद शाह (Junaid Shah) याचे हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) निधन झाले आहे. श्रीनगर येथील घरात त्याचा मृत्यू झाला आहे. काश्मीरी पत्रकार यूसुफ जमील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. युसुफ हे जुनैदच्या घराजवळ राहत होते.

...

Read Full Story