⚡'गॉसिप गर्ल' मिशेल ट्रॅचटेनबर्ग चे वयाच्या 39 व्या वर्षी निधन; अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह
By Bhakti Aghav
मिशेल आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह न्यू यॉर्कमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला आहे.