By Chanda Mandavkar
प्रसिद्ध गायक, गीतकार आणि अभिनेते लकी अली यांनी अनएकेडमी अनविंडच्या अखेरच्या अंतिम एपिसोडमध्ये 'ओ सनम' आणि 'गोरी तेरी आखे' हे गाणे गायले.