⚡प्रतिक्षा संपली, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहा मुंज्या चित्रपट
By Pooja Chavan
अखेर हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या आता घर बसल्या बघता येणार आहे. ओटीटावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची निर्मात्याने घोषणा केली आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहिर केला आहे.