⚡कार्तिक आर्यन, संजीव बजाज, देवेन भारतीसह अनेक दिग्गज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित
By Bhakti Aghav
या कार्यक्रमातील प्रमुख व्यक्तींपैकी एक बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज देखील उपस्थित होते. यावेळी संजीव बजाज यांनाही महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.