⚡'द कपील शर्मा शोट' फेम Sumona Chakravarti Bikini फोटो
By अण्णासाहेब चवरे
सुमोना चक्रवर्ती सध्या आपल्या व्यग्र कामकाजातून स्वत:ला काहीसे मोकळे करत थायलंड दौऱ्यावर आहे. थायलंड येथे ती खास सुट्टी साजरी करण्यासाठी गेली आहे. थायलंड सफरीवरील एक खास फोटो सुमोना हिने सोशल मीडियवर शेअर केला आहे.