⚡Shobitha Shivanna: कन्नड अभिनेत्री शोभिता एस हिची हैदराबाद येथे आत्महत्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कन्नड अभिनेत्री शोभिता एस तिच्या हैदराबाद येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी कथित आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. शोभिताची कारकीर्द आणि इतर तपशील, घ्या जाणून.