आमिर खान यांचा मोठा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर लवकर ही कमालीची जोडी मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंटने त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही, मात्र हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
...