⚡आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा' चा भावनिक टीझर ट्रेलर प्रदर्शित
By Jyoti Kadam
आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा' चा टीझर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. व्हायकॉम18 स्टुडिओ निर्मिती, धर्मा प्रॉडक्शन आणि इटरनल सनशाइन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे.