बॉलिवूड

⚡शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा सह 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा प्रेरणादायी योगाभ्यास; पहा Videos

By Darshana Pawar

शिल्पा शेट्टी, इशा गुप्ता, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा, जॅकलीन फर्नांडिस, या बॉलिवूड अभिनेत्रींचा योगाभ्यास प्रेरणादायी आहे. आज जागतिक योग दिनानिमित्त पाहुया त्यांचे खास फोटोज आणि व्हिडिओज...

...

Read Full Story