शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंतच्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि सर्वांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल. अशाप्रकारे या शोचे जुने भाग आणि त्यात दिसणारे पाहुणे धोक्यात आले आहेत
...